भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Manasvi Choudhary

सोपी रेसिपी

भेंडीची भाजी घरी नेहमीच बनते. नेहमीच तीच भाजी खाऊन तुम्हालाही कंटाळा येत असेल तर आज ही सोपी रेसिपी ट्राय करा.

Bhendi | GOOGLE

कुरकुरीत भेंडीची भजी

कुरकुरीत भेंडीची भजी तुम्ही घरच्या घरी ही सोपी रेसिपी बनवू शकता अत्यंत सोपी रेसिपी आहे.

Crispy Bhendi Bhaji Recipe

साहित्य

भेंडीची भजी बनवण्यासाठी भेंडी, कांदा, पीठ, बेसन पीठ, हिरवी मिरची, लसूण, आलं, ओवा, मीठ हे साहित्य एकत्र घ्या.

Crispy Bhendi Bhaji Recipe

भेंडी स्वच्छ धुवा

भेंडीची रेसिपी करण्यासाठी सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्या. भेंडी धुतल्यानंतर भेंडीचे काप करण्यापूर्वी ती एका कोरड्या कापडाने पूर्णपणे पुसून घ्या,

Crispy Bhendi Bhaji Recipe

भेंडीचे काप करा

त्यानंतर भेंडीचे दोन्ही शेंडे कापून उभे पातळ आणि लांब काप करून घ्या.

Kurkurit Bhendi Recipe

मिश्रण तयार करा

एका भांड्यात तांदुळ पीठ,बेसन पीठ मिक्स करा.

Crispy Bhendi Bhaji Recipe

मसाले मिक्स करा

नंतर या मिश्रणात कांदा आल,लसूण,मिरची,ओवा, मीठ लाल तिखट घालून सर्व मिश्रण मिक्स करा.

Crispy Bhendi Bhaji Recipe

भेंडी फ्राय करा

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये भेंडीची भजी कुरकुरीत फ्राय करा.

Crispy Bhendi Bhaji Recipe

NEXT: गावरान स्टाईल तांदळाची भाजी म्हणजे काय? कुठे मिळते आणि कशी बनवतात?

Wild Vegetable Recipe
येथे क्लिक करा..