डाळ- भाताची चव वाढवेल ही रेसिपी, घरीच १० मिनिटांत बनवा

Manasvi Choudhary

जेवणाची चव वाढवणारे पदार्थ

जेवणाची चव वाढवण्यासाठी जेवणाच्या ताटामध्ये डाळ - भातासोबत कोशिंबीर, लोणचं किंवा पापड हे पदार्थ वाढले जातात. हे पदार्थ जेवणाची चव आणखी वाढवतात.

Traditional Naivedya Thali Arrangement | Proper Hindu Puja Plate Setup Guide | Google

कुरकरीत लसूण फ्राय रेसिपी

पण तुम्हाला जर कुरकुरीत, चटपटीत काही खायचं असेल तर तुम्ही कुरकरीत फ्राय लसूण ही रेसिपी ट्राय करू शकता.

Fry Garlic Recipe

सोपी रेसिपी

कुरकुरीत लसूण फ्राय ही रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करू शकता.

Fry Garlic Recipe

साहित्य

लसूण फ्राय बनवण्यासाठी लसूण, मसाला, मीठ, लिंबाचा रस हे साहित्य एकत्र करा.

Fry Garlic Recipe

लसूण सोलून घ्या

सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या स्वच्छ सोलून घ्या. तुम्हाला जर पाकळ्या हव्या असतील तर तुम्ही फक्त लसमाला मधोमध चिर मारून घ्या.

Fry Garlic Recipe

लसूण फ्राय करा

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये सोललेला लसूण आणि कढीपत्त्याची पाने टाका. लसूण हलका सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Fry Garlic Recipe

ही काळजी घ्या

लसूण फ्राय करताना करपणार नाही याची काळजी घ्या.

फ्राय लसूण प्लेटमध्ये काढा

लसूण छान कुरकुरीत झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.

Fry Garlic Recipe

मसाले मिक्स करा

लसूणमध्ये मसाला, हळद, धणे-जिरे पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाका.

Fry Garlic Recipe

मिश्रण एकजीव करा

सर्व मसाले गरम आणि कुरकुरीत लसणावर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करा.

Fry Garlic Recipe

NEXT: नव्या नवरीसाठी 5 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र; पाहा या लेटेस्ट डिझाईन्स

5 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा...