नव्या नवरीसाठी 5 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र; पाहा या लेटेस्ट डिझाईन्स

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

लग्न ठरल्यानंतर किंवा नवीन लग्न झालेल्या प्रत्येक मुलीसाठी मंगळसूत्र हा सर्वात महत्वाचा दागिना असतो.

Mangalsutra Designs

मंगळसूत्र डिझाईन्स

आजकालच्या नवीन पिढीतल्या मुलींना हेव्ही दागिने घालायला आवडत नाही. यासाठी त्या नाजूक, स्टायलिश आणि आकर्षक मंगळसूत्र डिझाईन्स निवडतात.

Mangalsutra Designs

नवीन पॅटर्न्स

डेली वेअरसाठी सिंपल आणि सोबर अश्या डिझाईन्स कोणत्या आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या

5 Gram Gold Mangalsutra

चैन मंगळसूत्र

५ ग्रॅममध्ये तुम्ही पातळ सोन्याची चैन असलेल्या डिझाईन्स मंगळसूत्र निवडू शकता.

Chain Mangalsutra

वाटी डिझाईन मंगळसूत्र

महाराष्ट्राची पारंपरिक ओळख असलेल्या सोन्याच्या वाट्यांचे मंगळसूत्र डिझाईन्स तुम्ही निवडू शकता.

Vati Design Minimalist Mangalsutra

पान डिझाईन पेंडन्ट मंगळसूत्र

जर तुम्हाला थोडा मॉडर्न लूक हवा असेल तर फुलांच्या किंवा पानांच्या डिझाईन्सचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Floral / Leaf Design Pendant

ब्लॅक बीड्स सिंगल लाईन मंगळसूत्र

काळ्या मण्यांचे मंगळसूत्र त्यात छोटे लॉकेट ही डिझाईन तुम्ही निवडू शकता.

Single Line Black Beads Mangalsutra

डायमंड-कट सोन्याचे मंगळसूत्र

डायमंडमध्ये आजकाल मंगळसूत्र घालायला महिलांना अधिक आवडते. या डिझाईनमध्ये सोन्यावर डायमंड-कट फिनिशिंग दिलेली असते

Diamond-Cut Gold Mangalsutra

NEXT: पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ पान ठरेल फायदेशीर? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Dream Astrology Of Torn Clothes
येथे क्लिक करा...