Most T20 Matches: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू

Ankush Dhavre

कायरन पोलार्ड

कायरन पोलार्डने आतापर्यंत ६६० टी -२० सामने खेळले आहेत

kieron pollard | yandex

ड्वेन ब्रावो

ड्वेन ब्रावोने आतापर्यंत ५७३ सामने खेळले आहेत

dwayne bravo | yandex

शोएब मलिक

शोएब मलिकने ५४२ सामने खेळले आहेत

shoaib malik | yandex

सुनील नरेन

सुनील नरेनने नुकताच आपला ५०० वा सामना खेळला आहे.

sunil narine | yandex

आंद्रे रसल

आंद्रे रसलने ४८४ सामने खेळले आहेत

aandre russell | yandex

डेव्हिड मिलर

डेव्हिड मिलरने ४७१ सामने खेळले आहेत

david miller | yandex

ख्रिस गेल

ख्रिस गेलने ४६३ सामने खेळले आहेत

chris gayle | yandex

NEXT: आयपीएल स्पर्धेत १००० धावा अन् १०० गडी बाद करणारे गोलंदाज

sunil narine | yandex