Saam Tv
भारतीय क्रिकेटर फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चो सर्वत्र पसरत आहेत.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या तीन महिन्यांपासून सोशल मीडियावर सुरू होत्या.
या जोडप्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नव्हते.
त्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबतचे फोटो सुद्धा इंस्टाग्रामवरून डिलीट केलेत.
ऐवढच नाही तर सोशल मीडियावरून सुद्धा एकमेकांना त्यांनी अनफॉलो केलं आहे.
मात्र घटस्फोटाच्या चर्चेवर धनश्रीने अजून कोणतीच प्रतिक्रीया दिलेली नाही.
यजुर्वेद आणि धनश्री यांचा विवाह ११ डिसेंबर २०२० ला पार पडला होता.
सोशल मीडीयावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असल्या तर त्याचं मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही.