Saam Tv
केएल राहुलने दिली खूशखबरी
आयपीएल स्पर्धेदरम्यान केएल राहुलने खूशखबरी दिली आहे.
केएल राहुलच्या घरी पाळणा हलला आहे. पत्नी अथिया शेट्टीने बाळाला जन्म दिला आहे.
केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे.
राहुलची पत्नी अथिया शेट्टीने २४ मार्च रोजी मुलीला जन्म दिला.
राहुल आणि अथिया दोघेही पहिल्यांदा आई-बाबा झाले.
केएल राहुल आणि अथियाने सोशल मीडियावर पोस्ट करत खूशखबरी दिली.
केएल राहुल अचानक रात्री मुंबईला आला.
केएल राहुल आणि अथिया मुंबईला राहतात. अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे.