Tanvi Pol
हेल्दी पनीर बाउल बनवण्यासाठी 100 ग्रॅम लो फॅट पनीर घ्या.
त्यात उकडलेले ब्रोकली, बेबी कॉर्न आणि गाजरचे तुकडे मिक्स करा.
थोडं ऑलिव्ह ऑइल, काळी मिरी आणि लिंबाचा रस घाला.
तुम्हाला हवे असल्यास त्यात थोडं लो फॅट दही किंवा ग्रीन चटणीही टाका.
चवीनुसार मीठ आणि थोडं जीरे पावडर शिंपडा.
सगळं एकत्र मिक्स करून एका बाउलमध्ये सर्व्ह करा.
ही रेसिपी हाय प्रोटीन आणि लो कॅलोरीसाठी उत्तम आहे.