Tanvi Pol
पहिल्या २४ तासांत खूप गरम किंवा थंड पदार्थ टाळा.
कडक किंवा चिकट पदार्थ खाणे टाळा, कारण ते सिमेंट हलवू शकतात.
दात घासताना त्या भागावर सौम्यपणे ब्रश करा.
जर वेदना, सूज किंवा अस्वस्थता वाटली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा.
विशेषत म्हणजे सिमेंट भरलेल्या बाजूने खाणे टाळा
तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.