ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बेसन हे चण्याच्या डाळीपासून बनवलेले एक लोकप्रिय पीठ आहे आणि हे पीठ विविध पदार्थांमध्ये वापरले जाते.
ही एक राजस्थानी डिश आहे, ज्यात चण्याच्या डाळीपासून बनवलेले मऊ गोळे मसालेदार दह्याच्या ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात.
बेसन, कांदा, टॉमेटो आणि मसाले यांचे एक घट्ट मिश्रण बनवून तव्यावर गोल आकारात टाका आणि चांगले शिजवून घ्या.
दही आणि बेसन यांचे मिश्रण बनवून मसाले टाकून कढी बनवली जाते. कढी भातासोबत वाढली जाते.
हा तुपात बेसन भाजून त्यात साखर आणि सुका मेवा मिसळून बनवलेला एक गोड पदार्थ.
बेसन लाडू हे तूपामध्ये बेसन भाजून, त्यात साखर आणि वेलची पूड मिसळून बनवले जातात.
भेंडीला बेसन आणि मसाल्यांच्या मिश्रणात डिप करुन घ्या आणि कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळून घ्या.
पावसाळ्यात सर्वांचे आवडते असलेले हे पकोडे, बेसनच्या पिठात बुडवून भाज्या तेलात तळल्या जातात.