PaniPuri Khakhra: चटपटीत नाश्ता हवा आहे? मग बनवा घरच्या घरी पाणीपुरी खाखरा

Tanvi Pol

पहिली स्टेप्स

एका भांड्यात गहू पीठ, थोडं बेसन, चवीनुसार मीठ आणि हिंग घालून मिसळा.

First steps | pinterest

दुसरी स्टेप्स

त्यात पाणीपुरी मसाला, थोडं साखर आणि थोडं तेल टाका.

Second steps | pinterest

तिसरी स्टेप्स

गरजेनुसार त्यात पाणी घालून घट्टसर कणिक भिजवा आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.

Third step | pinterest

चौथी स्टेप्स

लहान लहान गोळे करून पातळ लाटून घ्या.

Fourth steps | pinterest

पाचवी स्टेप्स

गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी मंद आचेवर खमंग भाजा.

Fifth steps | pinterest

सहावी स्टेप्स

भाजताना वरून तेल किंवा तूप लावू नका.

Sixth steps | pinterest

सातवी स्टेप्स

पूर्ण थंड झाल्यावर ते कुरकुरीत होतात. मग काय हवाबंद डब्यात साठवा आणि चहा किंवा सॉससोबत आनंद घ्या.

Seventh steps | pinterest

NEXT: घरच्या घरी बनवा कुरकुरीत मटार कचोरी, नाश्त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन

Matar Kachori: घरच्या घरी बनवा कुरकुरीत मटार कचोरी, नाश्त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन
येथे क्लिक करा...