Cranberries Benefits: क्रेनबेरीज खाण्याचे जबरदस्त फायदे; शरीर निरोगी ठेवण्यासाठी 'हे' फळ आहे सुपरफूड

Shruti Vilas Kadam

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

क्रेनबेरीजमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराची इम्युनिटी मजबूत राहण्यास मदत मिळते आणि संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.

Benefits of Cranberry Juice | Yandex

युरिन इन्फेक्शनपासून संरक्षण

क्रेनबेरीज मूत्रमार्गातील संसर्ग (UTI) कमी करण्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यातील घटक बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखण्यास मदत करू शकतात.

Benefits of Cranberry Juice | Yandex

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या

या फळातील अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.

Cranberries Benefits | Yandex

पचन सुधारण्यास मदत

क्रेनबेरीजमध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता कमी होऊन पोट अधिक निरोगी राहण्यास मदत मिळते.

Cranberries Benefits | Yandex

त्वचेसाठी फायदेशीर

अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील फ्री रॅडिकल्सचा परिणाम कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा अधिक चमकदार आणि हेल्दी दिसू शकते.

Cranberries Benefits | Yandex

वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत

क्रेनबेरीजमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे ओव्हरइटिंग कमी होऊन वजन नियंत्रणात राहू शकतं.

Benefits of Cranberry Juice | Yandex

दात आणि हिरड्यांसाठी उपयोगी

क्रेनबेरीजमधील काही घटक तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे दात आणि हिरड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

Cranberries Benefits | Yandex

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

Dhokla Recipe | Google
येथे क्लिक करा