Manasvi Choudhary
पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलंय.
कोरोना JN1 variant चे रुग्ण आढळून आले आहेत.
JN1 कोविड व्हॅरिएंटची लक्षणे कोणती आहे ती जाणून घ्या
JN1 हा नवा ओमिक्रॉन सबव्हॅरिएंट आहे.
JN1 या व्हॅरिएंटमध्ये सर्दी , घसा खवखवणे आणि कोरडा खोकला ही मुख्य लक्षणे दिसून येत आहे.
सतत खोकला येणे हे एक JN1 variant चे सामान्य लक्षण आहे.
घसा खवखवणे किंवा घशात अस्वस्थता जाणवणे ही JN1 व्हॅरिएंट ची लक्षणे आहेत.
JN1 ने संक्रमित व्यक्तीला डोकेदुखी जाणवते.
पोटात दुखते ज्यामुळे हालचाल करण्यास शक्य होत नाही