Couple Travel : जोडीदारासोबत फिरण्याचा प्लान करताय? भारतात घ्या स्वित्झर्लंडचा अनुभव

Shreya Maskar

जोडीदारासोबत फिरणे

आपल्या जोडीदारासोबत निसर्गाच्या सानिध्यात थोडा निवांत वेळ घालवायला सर्वांनाच आवडते.

Walking with a partner | Yandex

भारतील निसर्ग

भारतात तुम्हाला निसर्गाची विविध अद्भुत रूप अनुभवायला मिळतील.

Nature of India | Yandex

भारतातील थंडगार ठिकाण

सुट्टीमध्ये भारतातील या थंडगार ठिकाणाला भेट द्या जोडीदारासोबत छान वेळ घालवा.

Coldest place in India | Yandex

औली शहर

औली शहर हे भारतातील मिनी स्वित्झर्लंड आहे.

Auli city | Yandex

उत्तराखंड

उत्तराखंडतील चमोली जिल्ह्यात हे पर्यटन स्थळ आहे.

Uttarakhand | Yandex

जोडीदारांसोबत निसर्गाचा आनंद

तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत येथील निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Enjoying nature with spouses | Yandex

बर्फवृष्टीचा आनंद

दरवर्षी बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी इथे लाखो पर्यटक येत असतात.

Enjoy the snowfall | Yandex

फोटोशूट

निसर्गाच्या अद्भुत सानिध्यात फोटोशूटचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

photoshoot | Yandex

कैलाश मानसरोवर यात्रा

औली शहरामधून कैलाश मानसरोवर यात्रा सुरू होते.

Kailash Mansarovar Yatra | Yandex

बर्फाच्छादित पर्वत

आपल्या जोडीदारासोबत औलीतील बर्फाच्छादित पर्वताचा आनंद घेणे हा एक वेगळाच अनुभव आहे.

Snowy mountains | Yandex

NEXT : कल्याणमध्येही आहेत सुंदर धबधबे; उद्याच भेट देऊन विकेंड करा एन्जॉय

waterfall | Google