Couple Date: डेटवर जाताना या चुका कधीच करु नका; पार्टनर समोर होईल इंप्रेशन खराब

Shruti Vilas Kadam

उशिरा पोहोचणे टाळा

वेळेवर पोहोचल्याने तुमची जबाबदारी आणि समोरच्याबद्दलचा आदर दिसतो.

Couple outfits

मोबाईलमध्ये राहू नका

मोबाईलमध्ये गुंतू नका सतत फोन वापरणे हे समोरच्याला दुर्लक्षित केल्यासारखे वाटते.

Couple spot | Couple

स्वतःबद्दलच बोलू नका

संवाद दोघांचाही असावा, समोरच्यालाही बोलण्याची संधी द्या.

Couples | yandex

खोटे बोलू नका

प्रभाव पाडण्यासाठी खोटं बोलणं नात्याची सुरुवातच चुकीची करते.

Couple outfits

ओव्हरड्रेस किंवा अंडरड्रेस

ओव्हरड्रेस किंवा अंडरड्रेस टाळा प्रसंगानुसार साधे पण नीटनेटके कपडे घाला.

Couple

भूतकाळातील नातं

भूतकाळातील नात्यांबद्दल जास्त चर्चा करू नका त्यामुळे वातावरण awkward होऊ शकते.

Couple

जबरदस्ती करू नका

समोरच्याच्या कम्फर्ट झोनचा आदर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Couple

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं शिक्षण किती?

Madhuri Dixit
येथे क्लिक करा