Tanvi Pol
आषाढी एकादशीचा दिवस आला की महाराष्ट्रभरात भक्तीचा उत्सव सुरु होतो.
विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर, डोळ्यांत श्रद्धा आणि पायांत वारीची चाल.
हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले असतात. पण काही कारणांनी यंदा पंढरपूरची वारी करता आली नाही?
काळजी करू नका. पुण्याजवळच एक असं ठिकाण आहे, जे 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखलं जातं आणि जिथे तुम्हाला मिळेल तीच भक्तीची अनुभूती मिळते.
पुण्याजवळल भाविकांच्या सोयीसाठी पवना धरणाजवळ दुधीवरे खिंड येथे भव्य प्रतिकृती मंदिर परिसर बांधण्यात आले आहे.
जे पुण्यापासून फक्त ५० किमी आणि लोणावळ्यापासून ३० किमी अंतरावर आहे
मग तुम्हीही पुण्यात जाणार असेल तर हे मंदिर पाहण्यासाठी नक्की जावा.