Tanvi Pol
कोमट पाण्यात मीठ मिसळून प्यायल्याने कफ मोकळा निघण्यास मदत होते.
गरम पाण्यात पुदिन्याचे तेल मिस्क करुन त्याची वाफ घेतल्याने कफ बरा निघण्यास मदत होते.
आल्याचा चहा प्यायल्याने कफ निघण्यास मदत होते.
निलगिरी तेल गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्यास कफ निघण्यास मदत होते.
लिंबाच्या रसात मध मिस्क करुन प्यायल्याने कफ निघण्यास मदत होते.
हळदीचे दुध प्यायल्याने कफ निघण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: एका दिवसातून किती कप चहा प्यायला पाहिजे?