Saree Trends: कॉटन साडीवर कोणते ब्लाउज परिधान करावे? जाणून घ्या ट्रेंड्स

Saam Tv

हिवाळ्यातल्या साड्या

हिवाळ्यात स्त्रिया कॉटन ज्यूट या पद्धतीच्या साड्या परिधान करणे पसंत करतात.

Saree Trends | yandex

कलमकारी ब्लाउज

कॉटन साड्यांवर तुम्ही कलमकारी प्रकारातले ब्लाउज परिधान करू शकता. हे व्हाउज दिसायला ट्रेंडी आणि मॉर्डन लूक देतात.

Saree Trends blouses | yandex

प्रिंटेट कॉटन साडी

तुम्ही कॉटन आणि प्रिंटेड साडी परिधान करणार असाल तर, त्यावर प्लेन आणि कॉलरचा ब्लाउज परिधान करू शकता.

cotton Saree Trends | yandex

प्रिंटेट ब्लाउज

तुम्ही प्लेन साडीवर चंदेरी दागिन्यांने आणि प्रिंटेट हाफ स्लिव्स सुंदर आणि हटके लूक करु शकता.

cotton Saree Trends | yandex

एस्थेटिक लूक

तुम्हाला सगळ्यात साधा आणि एस्थेटीक लूक हवा असेल तर प्लेन आणि हाताला फुगीर असा ब्लाउज शिवू शकता.

cotton Saree Trends | yandex

कॉटन प्रिंटेट साडी

तुम्हाला कोणत्या समारंभात जायचे असेल तर कॉटन प्रिंटेट साडीवर सुंदर प्रिंटेड ब्लाउज परिधान करू शकता. सोबत मोठे झुमके सुद्धा वापरू शकता.

cotton Saree Trends blouses

NEXT: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Maharashtrian snacks | canava
येथे क्लिक करा