Shruti Kadam
हा ड्रेस ऑफिससाठी परफेक्ट असतो. कॉलर, बटन्स आणि स्लीव्जमुळे प्रोफेशनल लूक मिळतो, आणि कॉटन मटेरियलमुळे उन्हाळ्यात आरामदायकही असतो.
कमरेपासून खाली फुलणारा हा ड्रेस हलकाफुलका असतो आणि कोणत्याही बॉडी टाईपला सूट होतो. ऑफिस, मॉल किंवा लंच डेटसाठी हा प्रकार योग्य आहे.
दीर्घ, फ्लोई आणि सौम्य रंगातला मॅक्सी ड्रेस उन्हाळ्यात फारच कंफर्टेबल असतो. संध्याकाळच्या आउटिंगसाठी परफेक्ट पर्याय.
लेयर्ड आणि फ्लेअर्स असलेला टायरड ड्रेस स्टायलिश व खेळकर लूकसाठी उत्तम. यामध्ये हवा खेळती राहते आणि उष्णता जाणवत नाही.
वी-नेक आणि साइड टाय असलेला रॅप ड्रेस बॉडीला योग्य शेप देतो आणि समर लुकसाठी अगदी योग्य ठरतो.
सैलसर, फ्रिलयुक्त आणि आरामदायक स्मॉक ड्रेस उन्हाळ्यात ऑफिससाठीही योग्य असतो, विशेषतः जर तो सॉलिड किंवा म्युटेड कलरमध्ये असेल.
टी-शर्टप्रमाणे दिसणारा पण थोडा लांबट ड्रेस – हा कॅज्युअल बाहेर जाण्यासाठी योग्य आहे. स्नीकर्ससोबत पेअर केल्यास एकदम कूल लूक मिळतो.