Cotton Kurta Set: उन्हाळ्यात रोजच्या वापरासाठी परफेक्ट आहेत कॉटनचे हे ७ ट्रेंडी कुर्ता सेट

Shruti Vilas Kadam

स्ट्रेट कट कुर्ता सेट

स्ट्रेट कट कुर्ता सेट हा साधा, एलिगंट आणि ऑफिस किंवा डेली वेअरसाठी परफेक्ट आहे.

Trendy Kurta Desing

ए-लाईन कुर्ता सेट

ए-लाईन कुर्ता सेट खाली फ्लेअर असलेला हा प्रकार स्लिम आणि स्टायलिश लूक देतो.

Printed Kurta Sets

अनारकली कुर्ता सेट

अनारकली कुर्ता सेट पारंपरिक आणि फेस्टिव्हलसाठी योग्य, डिझायनर आणि भरपूर घेर असलेला आहे.

Printed Kurta Sets

पॅलाझो कुर्ता सेट

पॅलाझो कुर्ता सेट सैलसर पॅलाझो पँट्ससोबतचा सेट कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही देतो.

Printed Kurta Sets

शरारा कुर्ता सेट

शरारा कुर्ता सेटमुळे फेस्टिव्हल किंवा लग्नसमारंभासाठी ट्रेंडी आणि रॉयल लूक मिळतो.

Peplum kurti with plazo | Pinterest

प्रिंटेड कुर्ता सेट

प्रिंटेड कुर्ता सेट हा फ्लोरल, ब्लॉक प्रिंट किंवा ट्रेडिशनल प्रिंट्स रोजच्या वापरासाठी उत्तम आहे.

Printed Kurta Sets

असिमेट्रिकल कुर्ता सेट

असिमेट्रिकल कुर्ता सेट वेगवेगळ्या कट्समुळे मॉडर्न आणि फॅशन-फॉरवर्ड लूक देतो.

Trendy Kurta Desing

Horror Comedy Movies: 'भूत बंगला' विसरा... हे आहे भारतातील सर्वात बेस्ट 'हॉरर-कॉमेडी' चित्रपट

Bhooth Bangla | instagram
येथे क्लिक करा