Corn Recipe : एक वाटी मक्याच्या दाण्यांपासून झटपट बनवा पौष्टिक नाश्ता, वाचा पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

मक्याचा उपमा

मक्याचा उपमा बनवण्यासाठी मक्याची कणसं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तेल, लसूण, आलं, साखर, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, शेंगदाणे आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Corn Upma | yandex

मक्याचे दाणे

मक्याचा उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम मक्याचे दाणे काढून घ्या.

Corn | yandex

जिरे

पॅनमध्ये तेल गरमजिरे करून त्यात जिरे, मोहरी, हिंग टाकून फोडणी करून घ्या.

Cumin seeds | yandex

लसूण

फोडणीत लसूण पाकळ्या, आलं आणि मिरच्यांचे तुकडे टाकून परतून घ्या.

Garlic | yandex

शेंगदाणे

त्यानंतर फोडणीत कढीपत्ता आणि शेंगदाणे, हळद आणि मक्याचे दाणे छान परतून घ्या.

Peanuts | yandex

चवीनुसार मीठ

या मिश्रणात चवीनुसार मीठ, साखर घालून मिक्स करा.

Salt | yandex

लिंबाचा रस

शेवटी यात कोथिंबीर, दही आणि लिंबाचा रस पिळा.

Lemon juice | yandex

चहा

गरमागरम चहासोबत मक्याच्या उपम्याचा आस्वाद घ्या.

Tea | yandex

NEXT : पावसाळ्यात गरमागरम टपरीवर मिळतो तसा फक्कड 'उकाळा', एक घोट पिताच व्हाल फ्रेश

Ukala Recipe | yandex
येथे क्लिक करा...