Corn Chaat Recipe : पावसाळ्यात झटपट बनवा चटपटीत कॉर्न चाट, चहाची मजा द्विगुणित होईल

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर कॉर्न चाट बनवा.

Monsoon | yandex

कॉर्न चाट साहित्य

कॉर्न चाट बनवण्यासाठी स्वीट कॉर्न, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, चाट मसाला, लिंबू, चीज , शेव आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Corn Chaat Ingredients | yandex

मका

कॉर्न चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये पाणी, मीठ घालून मका चांगला शिजवून घ्या.

Corn | yandex

टोमॅटो

आता दुसरीकडे कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक कापून घ्या.

Tomato | yandex

मक्याचे दाणे

एका बाऊलमध्ये उकडलेले मक्याचे दाणे आणि कापलेला कांदा, टोमॅटो, मिरची मिक्स करा.

Corn | yandex

चीज

यात चाट मसाला, चीज, कोथिंबीर आणि शेव घालून चांगले एकजीव करा.

Cheese | yandex

लिंबाचा रस

शेवटी यात लिंबाचा रस टाका.

Lemon juice | yandex

कॉर्न चाट

अशाप्रकारे चटपटीत कॉर्न चाट अवघ्या १० मिनिटांत तयार झाला आहे.

Corn chaat | yandex

NEXT : सफरचंदाची साल फेकून देताय? मग थांबा, झटपट बनवा आंबट-गोड चटणी

Apple Peel Chutney Recipe | yandex
येथे क्लिक करा...