Apple Peel Chutney Recipe: सफरचंदाची साल फेकून देताय? मग थांबा, झटपट बनवा आंबट-गोड चटणी

Shreya Maskar

सफरचंदाच्या सालीची चटणी

सफरचंदाच्या सालीची चटणी बनवण्यासाठी सफरचंदाची साल, लसूण, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, लिंबाचा रस, आल्याचा तुकडा आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Apple Peel Chutney | yandex

सफरचंदाची साल

सफरचंदाच्या सालीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम सफरचंद धुवून त्याची साल काढून घ्या.

Apple Peel | yandex

टोमॅटो

दुसरीकडे आलं, टोमॅटो, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.

Tomato | yandex

हिरवी मिरची

मिक्सरच्या भांड्यात सफरचंदाची साल, टोमॅटो, हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे टाकून पेस्ट बनवा.

Green chili | yandex

मीठ

तयार पेस्ट बाऊलमध्ये काढून यात चवीनुसार मीठ टाका.

Salt | yandex

लिंबाचा रस

आता चटणीत लिंबाचा रस पिळा.

Lemon Juice | yandex

फोडणी द्या

फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, सुक्या लाल मिरच्या घालून तडका बनवा.

Fry it | yandex

गरमागरम चपाती

सफरचंदाच्या सालीची चटणी तुम्ही गरमागरम चपातीसोबत खाऊ शकता.

Hot Chapati | yandex

NEXT: गरमागरम चहा अन् कोबीचे कुरकुरीत कटलेट, पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्याचा चमचमीत बेत

Cabbage Cutlets | yandex
येथे क्लिक करा...