Weightloss Tips: वजन कमी करण्यासाठी सकाळी 'या' पेयाचे सेवन करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लठ्ठपणाची समस्या

खराब जीवनशैलीमुळे आणि खाण्या पिण्याच्या चुकिच्या सवयीमुळे लठ्ठपणा सारखी समस्या उद्भवते.

Obesity problem | Canva

आरोग्यावर परिणाम

वाढलेल्या वजनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Health Effects | Canva

पेयाचे सेवन करा

वजन कमी करण्यासाठी या पेयाचे सेवन केल्यास शरीराला होईल फायदे.

Consume the drink | Canva

धन्याच्या पाण्याचे सेवन

दररोज सकाळी उठल्यावर धन्याच्या पाण्याचे सेवन फायदेशीर ठरेल.

Coriander | Canva

धन्यामधील गुणधर्म

धन्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Properties in Coriander | Canva

धण्याचे पाणी उकळा

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात ३ चमचे धणे उकळा आणि रात्रभर भिजत ठेवा.

Boil Coriander Water | Canva

रोगप्रतिकारशक्ती वाढते

सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी या पाण्याचे सेवन करा. धन्याचे पाणी प्यायल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Meditation | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

WEIGHTLOSS | YANDEX

NEXT: संस्कृतीच्या फॅशनपुढं अख्ख बॉलिवूडही फिक्क

Sanskruti Balgude Beautiful