ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोथिंबीरीच्या वापराने जेवणाची अधिक चव वाढते,मात्र बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर साधारण दोन दिवसात ती कोरडी आणि काळी पडते.
अनेकदा फ्रिजमध्ये ठेवूनही ती काळी पडते, मात्र फ्रिजमध्ये न ठेवता कशी योग्य पद्धतीने ठेवावी पाहूयात.
बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर एका भाड्यांत पाणी घेऊन त्याची मुळं पाण्यात बुडवून ठेवावी.
कोथिंबीर नेहमी हवेशीर जागेत ठेवावी.
कोथिंबीर ठेवण्यासाठी कायम एअर टाईटचा डब्ब्याचा वापर करावा.
कोथिंबीर अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी कायम ती बर्फाच्या पाण्याने धुवा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.