Diwali 2024: दिवाळीत तांब्याची भांडी उजळा 'या' सोप्या पद्धतीने

Saam Tv

दिवाळी सण

दिवाळी सणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे.

दिवाळी सण | yandex

साफसफाई

या दिवसांत आपण घरातील साफसफाई करुन तांब्याच्या भांड्याना देखील स्वच्छ करतो.

Diwali 2024 | yandex

सोप्या टिप्स

जर तुम्हाला सुद्धा घरगुती पद्धतीने तांब्याची भांडी स्वच्छ करायची असतील, तर या सोप्या टिप्स फॅालो करा.

तांब्याची भांडी | yandex

चिंच आणि व्हिनेगर

तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी उकळत्या गरम पाण्यात चिंच आणि व्हिनिगेर टाकून त्याची पेस्ट भांड्यांना लावा.

तांब्याची भांडी | yandex

लिंबू आणि मीठ

तुम्ही लिंबू आणि मीठाचे मिश्रण तयार करुनही तांब्याच्या भांड्याना उजळवू शकता.

तांब्याची भांडी | yandex

टोमॅटो केचप

तांब्याच्या वस्तूवर थोडेसे केचप लावल्याने तांब्याची भांडी स्वच्छ होतील.

तांब्याची भांडी | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

तांब्याची भांडी | yandex

NEXT: दिवाळीला असं करा लक्ष्मीपूजन, घरात येईल भरभराट आणि समृद्धी

Diwali 2024 | saam tv
येथे क्लिक करा