Tanvi Pol
साबुदाणा स्वच्छ पाण्यात 4 ते 5 तास भिजवा.
पाणी नीट निथळून काढा, साबुदाणा ओलसर राहू द्या.
भाजी किंवा मसाले घालताना तूप किंवा तेल वापरा.
खिचडी हलक्या हाताने परता, जास्त ढवळू नका.
खिचडी हलक्या हाताने परता, जास्त ढवळू नका.
अति पाणी वापरू नका, नाहीतर चिकटेल.
गॅस मंद आचेवर ठेवून शिजवा.