Tanvi Pol
प्रेशर कुकरमध्ये कधीही मासे शिजवू नये.
पास्ता शिजवताना तो प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यास ठेवू नये.
प्रेशर कुकरमध्ये तुम्ही चुकूनही नुडल्स शिजवण्यास लावू नये.
प्रेशर कुकरमध्ये भाज्या शिजवल्यास त्यातील पोषक गुणधर्म निघून जातात.
प्रेशर कुकरमध्ये दुग्धजन्य पदार्थ शिजण्यास लावू नये.
अंडीसुद्धा कधीही प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यास लावू नये.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.