Kanda Bhaji Recipe: कुरकुरीत कांदा भजी करण्यासाठी 'सोप्या' टिप्स

Rohini Gudaghe

कुरकुरीत भजी

कुरकुरीत कांदा भजी खायला सगळ्यांना आवडतात.

Crispy Bhaji | Yandex

कांदा चिरा

भजे करण्यासाठी कांदे उभे चिरा.

Kanda Bhaji | Yandex

पाकळ्या वेगळ्या करा

कांद्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या कराव्यात.

Cut Onoin | Yandex

मीठ आणि लिंबू

चिरलेल्या कांद्यावर मीठ आणि लिंबू टाकून दहा मिनिटे ठेवावे.खाण्याचा सोडा

Lemon and salt | Yandex

खाण्याचा सोडा

गरम तेलात भजी सोडण्यापूर्वी मिश्रणात खाण्याचा सोडा टाका.

Baking Soda | Yandex

पीठ गोळा

भजी तेलात सोडताना पीठ गोळा करून सोडू नका.

Bhaji Reciepe | Yandexx

कांदा तेलात सोडा

कांद्याच्या पाकळ्या पीठासह सुटसुटीत करून तेलात सोडा.

Onion Add | Yandex

तळून घ्या

भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळा. त्यामुळे भजी कुरकुरीत होतात.

Boiled Bhaji | Yandex

NEXT: या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Beet juice | Saam Digital