Gulkand Recipe: गुलकंद कसं बनवायचं? एकदम सोपी रेसिपी

Rohini Gudaghe

गुलाबाच्या पाकळ्या

एका गुलाबाच्या पाकळ्या तोडून स्वच्छ पाण्याने धुवून वाळवा.

Rose Petals | Yandex

साखर टाका

एका भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर टाका.

Rose Petals | Yandex

मॅश करा

नंतर साखर आणि गुलाबाच्या पाकळ्या नीट मॅश करा.

Mash Mixture | Yandex

एकत्र करा

एका कढईमध्ये साखर आणि गुलाबाचे मिश्रण घालावे.

Add Sugar | Yandex

शिजवू द्या

साधारण 2 ते 3 मिनिटे गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्या.

Cooking Break | Yandex

बडीशेप आणि वेलची पूड

आता त्यात एक चमचा बडीशेप आणि वेलची पूड घालून मिक्स करा.

Elaichi Powder | Yandex

मध घाला

त्यात एक चमचा मध घालून मिक्स करा.

Add Hunny | Yandex

वितळवा

ते चांगले वितळून नंतर जॅमसारखं मिश्रण तयार करा.

Melt Mixture | Yandex

NEXT: मान काळी झालीये? या घरगुती उपायांनी करा स्वच्छ

black neck | Google