Cholesterol Control: उच्च कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा! कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दररोज 'या' पदार्थांचा समावेश करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दालचिनी मसाला

भारतीय स्वयंपाकात वापरली जाणारी दालचिनी मसाला खास सुगंधासाठी आणि स्वादासाठी ओळखली जाते.

आरोग्यासाठी उपयुक्त

दालचिनीचा अद्भुत सुगंध तसेच फायबर आणि कॅल्शियममुळे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते.

वृद्धत्व कमी करतात

दालचिनीतील अँटीऑक्सिडंट्स वृद्धत्व कमी करतात आणि ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करतात.

वृद्धत्व कमी करतात

दालचिनीतील अँटीऑक्सिडंट्स वृद्धत्व कमी करतात आणि ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करतात.

हृदयासाठी उपयुक्त

दालचिनी हृदयासाठी उपयुक्त आहे, कारण ती कोलेस्टेरॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

साखर नियंत्रित

दालचिनी इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवून रक्तातील साखर नियंत्रित करते, ज्यामुळे मधुमेही रुग्णांना मदत होते.

मेंदू विकारांचा धोका कमी

हे अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या मेंदू विकारांचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

अँटी-फंगल गुणधर्म

दालचिनी कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून प्रतिबंध करते आणि तिचे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म संक्रमणांपासून संरक्षण करतात.

NEXT: म्हातारपणा टाळण्यासाठी 'या' ७ नकारात्मक सवयी टाळा

येथे क्लिक करा