ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दैनंदिन जीवनशैलीत काही साधे बदल करून त्वचेचं वृद्धत्व आणि वय लवकर दिसण्यापासून तुम्ही बचाव करू शकता.
या ७ चुकीच्या सवयींमुळे तुमचा तरुणपणा लवकर जातो; वेळेत सावध झालं तर परिणाम टाळता येतो.
योग्य झोप न झाल्यास त्वचा पुनरुत्पादन होत नाही, परिणामी चेहऱ्यावर सुरकुत्या आणि थकवा स्पष्टपणे दिसतो.
योग्य झोप न झाल्यास त्वचा पुनरुत्पादन होत नाही, परिणामी चेहऱ्यावर सुरकुत्या आणि थकवा स्पष्टपणे दिसतो.
अतिप्रमाणात गोड आणि जंक फूड खाल्ल्याने त्वचा कोरडी, थकलेली आणि लवकर वृद्ध दिसू लागते.
अति ताणतणावामुळे शरीरात कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते, तिचा तेज हरवतो.
शरीरातील पाण्याची कमतरता त्वचेला कोरडी आणि थकलेली बनवते, ज्यामुळे ती लवकर वृद्ध दिसू लागते.
योग्य स्वच्छता, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा अभाव त्वचेला नुकसानीपासून वाचवू शकत नाही, त्यामुळे वृद्धत्व लवकर दिसते.
योग्य स्वच्छता, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा अभाव त्वचेला नुकसानीपासून वाचवू शकत नाही, त्यामुळे वृद्धत्व लवकर दिसते.