Contrast Blouse for Pink Saree: तुमच्या पिंक साडीवर हे 5 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिसतील ट्रेंडी आणि सुंदर

Shruti Vilas Kadam

रॉयल ब्लू ब्लाऊज

पिंक साडीवर रॉयल ब्लू रंगाचा ब्लाऊज खूपच एलिगंट दिसतो. लग्न, रिसेप्शन किंवा सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी हा कॉम्बिनेशन परफेक्ट ठरतो.

Contrast Blouse for Pink Saree

बॉटल ग्रीन ब्लाऊज

गडद हिरवा म्हणजेच बॉटल ग्रीन रंग पिंक साडीला रिच लूक देतो. हा रंग पारंपरिक आणि ट्रेंडी दोन्ही प्रकारच्या साड्यांसोबत छान जुळतो.

Contrast Blouse for Pink Saree

मस्टर्ड यलो ब्लाऊज

मस्टर्ड यलो रंग पिंक साडीवर हटके आणि फ्रेश लूक देतो. डे फंक्शन किंवा हळदीसारख्या कार्यक्रमांसाठी हा रंग उत्तम पर्याय आहे.

Contrast Blouse for Pink Saree

गोल्डन ब्लाऊज

पिंक साडीवर गोल्डन ब्लाऊज घेतल्यास साडीचा लूक अधिक ग्लॅमरस दिसतो. हे कॉम्बिनेशन खास करून सण, पूजा आणि लग्नसमारंभासाठी लोकप्रिय आहे.

Contrast Blouse for Pink Saree

मरून ब्लाऊज

मरून रंग पिंक साडीला क्लासिक आणि सॉफिस्टिकेटेड लूक देतो. ऑफिस पार्टी किंवा फॉर्मल इव्हेंटसाठी हा रंग योग्य ठरतो.

Contrast Blouse for Pink Saree

ब्लॅक ब्लाऊज

ब्लॅक ब्लाऊज हा ऑल-टाइम फेव्हरिट पर्याय आहे. पिंक साडीवर ब्लॅक ब्लाऊज घेतल्यास लूक स्टायलिश आणि बोल्ड दिसतो.

Contrast Blouse for Pink Saree

पर्पल (जांभळा) ब्लाऊज

पर्पल रंग पिंक साडीवर रॉयल आणि ग्रेसफुल लूक देतो. सिल्क किंवा बनारसी पिंक साडीवर हा रंग खास उठून दिसतो.

Contrast Blouse for Pink Saree

Walnut Benefits: दिवसाला 2 अक्रोड खाल्ल्याने शरिराला मिळतील हे खास फायदेशीर

walnuts benefits | google
येथे क्लिक करा