कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचे लेटेस्ट 5 डिझाईन्स, साडीवर दिसतील भारी

Manasvi Choudhary

कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Contrast Blouse)

आजकाल कोणत्याही साडीवर मॅचिंग ब्लाऊज न घालता कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची फॅशन आहे. साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज उठून दिसतो.

Contrast Blouse Designs

स्टायलिश डिझाईन्स

कॉन्ट्रास्ट ब्लाऊजच्या अनेक डिझाईन्स तुम्ही निवडू शकता. नवनवीन डिझाईन्समध्ये हे पॅटर्न्स आहेत.

Contrast Blouse Designs | instagram

गडद रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज

साधी किंवा सिंपल सिल्क साडी असेल, तर त्यावर गडद रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही निवडू शकता.

dark coloured contrast blouse | Saam Tv

स्टायलिश बोट नेक स्लीव्हज ब्लाऊज

कॉटन, लिनन साड्यांवर कॉन्ट्रास्ट कलरचे बोट नेक ब्लाऊज निवडू शकता. जे तुमच्या लूकला स्टायलिश बनवतील.

Boat Neck with Elbow Sleeves | pinterest

प्रिंटेड कॉन्ट्रास्ट ब्लाऊज

प्लेन शिफॉन, जॉर्जेट किंवा ऑर्गेंझा साड्यांवर फ्लोरल प्रिंट्स असलेला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही निवडू शकता.

Printed Blouse

नॉट डिझाईन बॅक ब्लाऊज

साडीच्या रंगाशी मिळता जुळता असणारा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निवडून तुम्ही त्यावर लटकन, दोरी वर्क डिझाईन्स निवडू शकता.

Dori Back Blouse | Saam Tv

ब्रॉड नेक

तुम्हाला लूक स्टायलिक, हटके हवा असेल तर तुम्ही पफ किंवा कोपऱ्याजवळ फुगीर असणाऱ्या बाह्यांचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निवडू शकता.

Sleeves

NEXT: डेलीवेअरसाठी सिंपल ब्लाऊज डिझाईन्स, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

Boat Neck Blouse Designs
येथे क्लिक करा...