ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
मात्र भाज्यांच्या सवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते हे तुम्हाला माहिती आहे का?
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी मेथीच्या भाजीचा आहारात समावेश करावा.
भेंडीच्या भाजीचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
ब्रोकोलीच्या भाजीचा आहारात समावेश करावा ज्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी पालकच्या भाजीचा समावेश करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.