Stomach Problem: पोटासंबंधित समस्येमध्ये 'या' फळांचे सेवन ठरते फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पपई

पोटासंबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी पपईचा समावेश करावा.

PAPAYA | Canva

द्राक्षे

पोटासंबंधित समस्या असलेले व्यक्ती द्राक्ष्याचाही आहारात समावेश करू शकतात.

Grapes | Saam Tv

अंजीर

अंजीर या फळांचाही पोटासंबंधित समस्या असलेले व्यक्ती आहारात समावेश करु शकतात.

Figs | Yandex

सफरचंद

पोटासंबंधित समस्या असलेले व्यक्ती आहारात दररोज सफरचंदाचा समावेश करु शकतात.

Apple | Yandex

केळी

पोटासंबंधित समस्येत असलेले व्यक्ती केळी देखील खावू शकतात.

Banana | Saam Tv

पेर

पोटासंबंधित समस्या जाणवत असल्यास तुम्ही पेर या फळाचे सेवन करु शकता.

Pear | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Stomach Problems | Canva

NEXT: चहा पिणं आरोग्यासाठी फायदेशीर

Bay Leaf Tea Benefits | Canva
येथे क्लिक करा...