Shraddha Thik
आहारात काही आबंट पदार्थांचे सेवन केल्याने खोकला अधिक वाढण्याची शक्यता असते.
अतिझोपच्या चुकीच्या समस्येमुळेही झालेला खोकला कमी होत नाही.
आहारात मिठाची मात्रा जास्त झाल्याने खोकला वाढण्याची शक्यता असते.
आहारात दूधापासून तयार झाले पदार्थ सेवन केल्याने खोकला कमी होत नाही.
आहारात मैद्याचे पदार्थांचे सेवन केल्याने खोकला वाढण्याची शक्यता असते.
अती प्रमाणात मांसाहार पदार्थांचे अधिकच्या सेवनाने सुद्धा खोकला कमी होत नाही.
थंड पदार्थांचे सेवन केल्याने खोकला जास्त होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.