Vitamin D : 'या' पदार्थांच्या सेवनाने कमी होऊ शकते व्हिटॅमिन डी,जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चांगले आरोग्य

चांगल्या आरोग्यासाठी व्यक्तीच्या शरीराला अनेक व्हिटॅमिनची गरज असते.

Good Health | saam tv

व्हिटॅमिन डी

शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते.

Vitamin D | Yandex

कोणते पदार्थ

असे काही पदार्थ आहेत त्याच्या सेवनाने व्हिटॅमि डीची शरीरात कमतरता जाणवते.

Which Food | Google

सलाड

जर तुम्ही आहारात सलाडचा आहारात समावेश करत असाल तर व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते.

Salad | Saam Tv

फास्ट फूड

फास्ट फूडच्या साहाय्याने शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते.

Junk Food | Yandex

राजमा

राजमा खाल्ल्यानेही शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते.

Rajma

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | canva

NEXT : पावसाळ्यात चुकूनही 'हे' पदार्थ ठेवू नका फ्रिजमध्ये

Kitchen Tips | Yandex
येथे क्लिक करा...