Periods Delay Pills Side Effects: पाळी लांबवण्याच्या गेळीचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया

महिलांमध्ये मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीची प्रकिया महिन्यातून एकदा महिलांच्या शरीरात होत असते.

Periods Tips | Canva

पाळी लांबविण्याच्या गोळ्या

धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, सण-उत्सव असल्यास महिला पाळी लांबवण्यासाठी गोळ्या घेतात.

Women Health Period pain | Canva

आरोग्यासाठी धोकादायक

पण या गोळ्याचे वारंवार सेवन केल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.

How To Stop Period Pain | pexel

डोकेदुखीची समस्या

वारंवार पाळी लांबवण्याच्या गेळीचे सेवन केल्यास डोकेदुखीची समस्या होऊ शकते.

Headache | Saam TV

चिडचिड होण्याची समस्या

पाळी लांबवण्याची गेळी खाल्यास थकवा येणे, चिडचिड होणे या सारख्या समस्या देखील होतात.

Anger issue | canva

पाळी बंद होण्याचा धोका

पाळी लांबवण्याची गोळी जास्त प्रमाणात खाल्यास मासिक पाळी बंद होण्याचा धोका निर्माण होतो.

Stop Period Pain | pexel

पाळीचे चक्र बिघडते

नैसर्गिकरीत्या सुरू असलेले पाळीचे चक्र पुढे-मागे केल्यास शरीरात अनेक वाईट परिणाम दिसून येतात.

Period Pain | pexel

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Periods | pexel

NEXT: रक्तदाब अचानक वाढल्यास काय करावे?

Benefits of Clove Water | Canva