Benifits of Leafy Vegetables: 'या' पालेभाज्यांचे सेवन केल्यास शरीराला मिळतील अनेक पोषक त्तव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीराला फायदे

पालेभाज्यांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. पालेभाज्यांमध्ये  कॅल्शिअम, बीट कॅरेटीन आणि शरीरासाठी आवश्यक जीवनसत्व असतात.

Consuming leafy vegetables | Yandex

जीवनसत्व

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅरेटीनचे आणि जीवनसत्वे असतात ज्यामुळे डोळ्याचे, पोटाचे आणि शरीराचे आरोग्य निरोगी राहाते.

vegetables are rich | Yandex

निरोगी शरीर

या भाज्याचे आहारात समावेश केल्यास तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत होते.

healthy body | Yandex

पालक

पालकमध्ये आरोग्यास उपयुक्त लोह आढळते ज्यामुळे शरीरातील हाडे बळकट होतात.

Spinach | Yandex

मेथी

मेथीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असते. मेथीच्या सेवनामुळे पचन सुधारण्यास मदत होते.

Fenugreek | Yandex

शेपू

शेपूचे सेवन केल्यामुळे मासिक पाळी वेळे वर येण्यास मदत होते.

Shepu | Yandex

करडई

करडईचे सेवन केल्यामुळे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते.

Kardai | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

essential vitamins | Yandex

NEXT: घरात या दिशेला ठेवा कासवाची मूर्ती, पैशाची तंगी येणार नाही

Crystal Tortoise | Saam Tv