Haircare Smoothies: आहारात 'या' होममेड स्मूदीचा समावेश करा; केसगळतीची समस्या होईल दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

दूध, अंजीर, काजी, बदाम, मनुके, अक्रोड, तीळ, चिया सीड्स, खजूर, केळी, पाणी

Ingredients | Yandex

केळी सोलून घ्या

केसांसाठी उपयुक्त स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम केळी सोलून घ्या. त्यानंतर सोललेल्या केळीचे बारीक तुकडे करून घ्या.

Peel a Banana | Yandex

बारीक मिश्रण तयार करा

त्यानंतर मिक्सरच्या भांड्यम्ध्ये केळी आणि दूध टाका. केळी आणि दूधाचे बारीक मिश्रण तयार करा.

Make a fine mixture | Yandex

ड्रायफ्रूट्स

तयार मिश्रणात काजू, बदाम, अक्रोड, मनुके, खजूर, तीळ, अंजीर असे सर्व ड्रायफ्रूट्स टाका.

Dry Fruit | Yandex

मिक्सरमध्ये ग्राईंड करा

सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्या.

Grind in a mixer | Yandex

स्मूदी

एका काचेच्या ग्लासमध्ये भिजवलेले चिया सीड्स टाकून त्यात तयार स्मूदी ओता.

Smoothies | Yandex

आरोग्यासाठी गुणकारी

ही स्मूदी तुमच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. या स्मूदीचे सेवन केल्यास तुमच्या केसांना पोषण मिळते.

Hair Growth | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Hair Care Tips | Yandex

NEXT: घरच्या घरी 10 मिनिटांत बनवा खमंग, खुसखुशीत अन् चवदार अळूवडी

Alu Vadi Recipe | Google