ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु झाल्यावर अनेक आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
आजार टाळण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवली पाहिजेल.
शरीरातील रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात पोषक तत्वांचा समावेश करा.
केळामध्ये व्हिटॅमिन बी ६ असते. ज्यामुळे शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.
रताळ्याचे सेवन केल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी छोले खाल्ले पाहिजेल.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात दुधाचा समावेश करावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.