Vastu Tips : दिव्यामध्ये उरलेली 'वात' फेकण्याआधी 'ही' गोष्ट वाचा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदूधर्म

हिंदूधर्मामध्ये दिव्याला खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सुखशांती लाभते.

Vastu Tips | Yandex

सकारात्मक ऊर्जा

नियमित सकाळ-संध्याकाळ दिवा लावल्यास घरामध्ये सकारात्मकता येते.

Vastu Tips | Yandex

दिवा

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की दिवा विझून जातो पण त्याची वात तशीच राहते.

Vastu Tips | Yandex

दिव्याची वात

बऱ्याचदा आपण ही वात टाकून देतो. पण असे करणे उचित नाही.

Vastu Tips | Yandex

झाडाजवळ पुराने

दिव्यामध्ये उरलेल्या वातीला तुम्ही झाडाजवळ पुरु शकता.

Vastu Tips | Yandex

वाहत्या पाण्यामध्ये सोडणे

दिव्यामधील उरलेल्या वातीला वाहत्या पाण्यामध्ये देखील तुम्ही सोडू शकता.

Vastu Tips | Yandex

स्वच्छ माती

स्वच्छ मातीमध्ये दिव्यामध्ये राहीलेली वात पुरावी.

Vastu Tips | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Lamp

NEXT: कावळा घरी येणे काय संकेत देतो? शुभ का अशुभ; जाणून घ्या