Health Tips: शरीराताल कॅल्शियमची मात्रा नियमित ठेवण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीरातील कॅल्शियमची मात्र

शरीरातील कॅल्शियमची मात्र कमी झाल्यामुळे हाताला मुंग्या येणे, सांधेदुखी, निराशा यासारखे आजार होतात.

Back Bone | Yandex

पदार्थांचा समावेश करा

आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास शरीराताल कॅल्शियमची मात्रा नियमित रहाते.

Diet Plan | pexel

दूध

दूध जास्त प्रमाणात प्यायल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळते.

Milk | Yandex

दही

दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळते ज्याचे सेवन केल्यास शरीरातील कॅल्शियमची मात्रा नियंत्रित रहाते.

Dahi | canva

शेंगभाज्या

शेंगभाज्याचे सेवन शरीरासाठी खूप लाभदायक ठरतं. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते.

Lady Finger | Yandex

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते ज्यामुळे पालक, मेथी, कारले याचे सेवन करा.

vegetables | canva

लिंबू

संत्री, लिंबू यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी आढळते ज्यामुळे शरीर निरोगी रहाते.

Lemon | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Bones become stronger | Yandex

NEXT: हळदीचा 'हा' उपाय ट्राय करा; कर्जमुक्त व्हाल

Nutrients | Yandex
येथे क्लिक करा...