Astro Tips: हळदीचा 'हा' उपाय ट्राय करा; कर्जमुक्त व्हाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आर्थिक परिस्थिती

आयुष्यात अनेकवेळा आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे कर्ज घेतलं जातं.

Nutrients | Yandex

पैशांची तंचाई

मात्र अनेकवेळा पैशांच्या तंचाईमुळे पैसे परत करता येत नाही.

MONEY | YANDEX

हळदीचा वापर

ज्योतिषशास्त्रानुसार, हळदीचा वापर केल्यास तुमच्यावरील कर्जापासून तुम्ही मुक्त होऊ शकता.

Problems | Yandex

आर्थिक स्थिती सुधारते

दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद मिसला यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

Money Issue | YANDEX

श्री विष्णूंची पूजा

दर गगुरुवारी श्री विष्णूंची पूजा केल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारते.

Nirjala Ekadashi Fasting | YANDEX

नकारात्मक उर्जा

हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्यास घरातील नकारात्मक उर्जा दूर होते.

Kitchen | Yandex

कामात प्रगती

हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमच्या कामात देखील प्रगती होते.

Interruptions in work

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Benifits of Termeric | Yandex

NEXT: निर्जला एकादशी निमित्त 'या' गोष्टी केल्यास होईल लाभ

Wealth in the house may increase | Yandex