Constipation Relief: उन्हाळ्यात वेळेवर पोट साफ होत नाही? कोमट पाण्यासोबत घ्या हा १ पदार्थ, पोट ५ मिनिटांत राहील शांत

Sakshi Sunil Jadhav

वाढता उन्हाचा पारा

सध्याच्या वाढत्या गर्मीमुळे काही खाल्लं की पोटाच्या समस्या अनेकांना जाणवतात.

Summer Constipation Tips

पोटाच्या समस्या

पोट साफ नसेल तर तुम्हाला पूर्ण दिवस चिडचिडीला आणि अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

Home Remedies for Constipation

घरगुती उपाय

तुम्ही यासाठी डॉक्टरांकडे न जाता घरच्या घरी उपाय करणार असाल तर ही माहिती नक्कीच वाचा.

Home Remedies for Constipation

लक्षात ठेवा

सगळ्यात महत्वाचं म्हणजे उष्ण तापमानामुळे तुमची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे आहारात या दिवसात जमेल तितका हलका आणि पचायला सोपा असा आहार घ्यावा.

Home Remedies for Constipation

तूपाचा वापर करा

तूप बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा करतो. त्यासाठी कोमट पाण्यात तूप घालून तुम्ही सकाळी नाश्त्याच्या अगोदर सेवन करू शकता.

Home Remedies for Constipation

बडीशेपचा वापर करा

बडीशेप जेवणानंतर खाल्याने पचनसुधारतं. तुम्ही कोमट पाण्यात बडीशेप घालून प्यायलात तर तुमचं पोट मिनिटांत साफ होतं.

Home Remedies for Constipation

जिऱ्याचा वापर करा

कोमट पाण्यात जिरं घालून पाणी प्यायलं की, पोट व्यवस्थित साफ होतं. पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे. त्यांनी यापासून लांब राहीलं पाहिजे.

Home Remedies for Constipation

इसबोलचा वापर करा

तुम्हाला जेव्हा पोट साफ झाल्यासारखं वाटतं नाही तेव्हा तुम्हा कोमट पाण्यासोबत इसबगोलचं सेवन करू शकता.

Home Remedies for Constipation

NEXT: फ्रान्समध्ये मराठीचा डंका! प्राजक्ता माळीचा तो लूक चर्चेत

RaanBaazaar actress
येथे क्लिक करा