Constipation Home Remedy: सकाळी पोट साफ होण्यासाठी पाण्यामध्ये मिसळा हा पदार्थ, गॅस अन् अपचानाच्या समस्या होतील दूर

Sakshi Sunil Jadhav

रोजचे खाणं

जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात काही वेगळ्या पदार्थांचा समावेश करता, तेव्हा तुम्हाला ते पचत नाहीत. त्यामुळे पोट साफ होत नाही.

Constipation Home Remedy

पचनाच्या समस्या

उशीरा जेवण, बाहेरचं तेलकट अन्न आणि ते खाण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे पचन बिघडू शकतं.

carom seeds water

पोट साफ न होणे

अनेकांना सकाळी उठल्यावर पोट साफ न होणं, पोट जड होणं आणि गॅसचा त्रास अशा समस्या जाणवतात.

acidity home remedy

सोपा घरगुती उपाय

सकाळी रिकाम्या पोटी ओवा उकळलेलं पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं.

acidity home remedy

ओव्याचे फायदे

ओव्यामध्ये पचन सुधारण्यासाठी आवश्यक एंजाइम्स अॅक्टीव्ह करणारे घटक असतात.

digestion improvement tips

सा कराल हा उपाय?

एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा ओवा टाकून उकळा आणि कोमट झाल्यावर प्या.

digestion improvement tips

शरीरावर होणारा परिणाम

तुम्ही हा उपाय केलात तर गॅस, सूज आणि अपचन कमी होईल. ओव्याचं पाणी प्यायल्याने पोट साफ होण्याची प्रक्रिया सुधारते.

digestion improvement tips

रोज घेतल्याने फायदे

तुम्ही रोज हे पाणी पित असाल तर पचन सुधारतं, मेटाबॉलिझम वाढतो आणि दिवसभर एनर्जी मिळते.

digestion improvement tips

घ्यायची काळजी

जर पोटाशी संबंधित गंभीर आजार असेल किंवा गर्भावस्था असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

digestion improvement tips

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

digestion improvement tips

NEXT: मुंग्या नेहमी एका रांगेत का चालतात? काय आहे मागचं कारण?

Why ants walk in line
येथे क्लिक करा