ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुमच्या तोंडातून सतत येते वास येत असल्यास जायफळ चघळल्याने फरक दिसून येतो.
ओव्याच्या सेवनाने तोंडातून सतत येणाऱ्या दुर्गंधीपासून सूटका मिळते.
सुपारी चघळल्याने तोंडातून दुर्गंधी येणे बंद होते.
वेलदोडा खाल्ल्याने तोंडातून दुर्गंधी येणे बंद होते.
जर सतत तोंडातून दुर्गंधी येत आहे तर दिवसांतून एकाद लवंग चघळावे.
बडीशेप खाल्लानेही तोंडातून दुर्गंधी येणे बंद येते.
केशर खाल्ल्यानेही तोंडातून दुर्गंधी येण्याचा त्रास कमी होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.