ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
राग येणे किंवा सतत चिडचिड होणे हा व्यक्तीचा सर्वसाधारण स्वभावच आहे.
जर तुम्ही सतत चिडचिड करत असाल तर तुमच्या शरीरात असू शकते या व्हिटॅमिनची कमतरता.
व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिन बी ६ हे चांगले हार्मोनची कमतरता दूर करण्याचे काम करते,जर याची कमतरता असल्यास सतत चिडचिड होते.
व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यानेही व्यक्तीची चिडचिड होते.
व्यक्तीच्या शरीरात झिंक या प्रथिन्याची कमतरता असल्याने राग तसेच चिडचिड होते.
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे व्यक्ती सतत चिडचिड करु लागतो.
व्यक्तीने अशा स्थितीत त्यांच्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
NEXT : तूपाचा चहा प्या अन् आजारांपासून दूर राहा