ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
योग्य वयामध्ये लग्न केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टी सुरळीत होतात.
मात्र काही ठिकाणी अगदी कमी वयात मुलींचं लग्न केलं जातं.
लवकर लग्न केल्यामुळे आयुष्यात काय दुष्परिणाम होतील जाणून घेऊया.
कमी वयात मुलींचं लग्न केल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर निर्बंध लागतील.
कमी वयात मुलींचं लग्न झाल्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शक्त.
कमी वयात मुलींचं लग्न झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतील.
कमी वयात मुलींचं लग्न अकाली गर्भधारणा आणि घरगुती हिंसाचार वाढण्याची शक्यता आह.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.