Rahul Gandhi: खासदार राहुल गांधी केदारनाथ चरणी; पाहा खास फोटो

Gangappa Pujari

निवडणूकांची रणधुमाळी

सध्या पाच राज्यांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे.

Rahul Gandhi | Saamtv

जोरदार मोर्चेबांधणी

सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकांसाठी कंबर कसली असून जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

Rahul Gandhi | Saamtv

खासदार राहुल गांधी

एकीकडे निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी केदारनाथ दर्शनाला गेले आहेत.

Rahul Gandhi | Saamtv

लेह लदाख सफर

याआधी राहुल गांधी त्यांच्या लेह लदाख सफरीमुळे चर्चेत आले होते.

Rahul Gandhi

विश्रांती

सध्या राहुल गांधी केदारनाथमधील सैफ हाऊसमध्ये विश्रांती घेत आहेत.

Rahul Gandhi | Saamtv

केदारनाथाचे दर्शन

आज संध्याकाळी ते बाबा केदारनाथाचे दर्शन घेणार आहेत.

Rahul Gandhi Kedarnath | Saamtv

मुक्काम

रविवार आणि सोमवारी त्यांचा केदारनाथमध्येच मुक्काम आहे.

Rahul Gandhi Kedarnath | Saamtv

गेस्ट हाऊस

त्यांच्यासाठी केदारनाथमधील गढवाल मंडल विकास निगमचे गेस्ट हाऊस बुक करण्यात आले आहे.

Rahul Gandhi Kedarnath | Saamtv

दिल्लीला रवाना

7 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास केदारनाथ धाम येथून ते दिल्लीला परततील.

Rahul Gandhi Kedarnath | Saamtv

NEXT: एम. सी स्टॅनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

MC Stan | Instagram @m___c___stan
येथे क्लिक करा